मराठी भाषा
124 Posts • 424K views
🆔Official_Sagar 💞💤👑
791 views 1 months ago
"२ पायावर उडी मारून बैलगाडी चालवते....गौतमी पाटीलला खरंच नाचता येतं का????... खरं खरं सांगा"....काल मुंबईच्या बहुतेक ठिकाणच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलला बोलावण्यात आले होते. गळ्यात माश्याचं डिझाइन असलेली ज्वेलरी तिने परिधान केली होती, 'आज मी कोळी बांधवांच्या प्रेमाखातर कोळी गीतांवर नृत्य करणार!'...असं ती दणक्यात बोलली पण तिचं नृत्य हे अगोदर दोन पायावर उड्या मारून बैलगाडी चालवल्यासारखंच दिसलं. गौतमी पाटीलला खरंच डान्स येतो का? किंवा तिला लावणी नृत्यांगना म्हटलं जातं ते कशाचा जोरावर?...हे आजवर न उलगडणारं कोडं आहे. ती दिसते सुंदर पण तिच्या चेहऱ्यावर त्या अदा तुम्ही कधी बघितल्या आहेत का?....गौतमी पाटीलच्या दिसण्यावर सगळे भाळले आहेत त्यामुळे तिची ही बाजू फारशी लक्षात घेतली जात नाही....असो, यातच गौतमी पाटीलचं खरं यश म्हणावं लागेल अशी प्रामाणिक प्रतिक्रिया तुमचीही असेल!... #🧉दहिहंडी उत्सव😍 #मराठी भाषा
15 likes
6 shares