26/11 मुंबई हल्ला वीर शहीद जवान अमर रहे
16 Posts • 4K views
२६/११ हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी "काळा दिवस ठरला" मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ ला आजच्याच दिवशी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई वर दहशतवादी हल्ला केला होता. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत देशाचं रक्षण करत असताना शहीद झालेल्या सर्व भारतमातेच्या शूर जवानांना निष्पाप नागरिक तसेच पोलीस दलातील सर्व ज्ञात अज्ञात कर्मचारी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली..! #MumbaiTerrorAttack #26/11 मुंबई हल्ला वीर शहीद जवान अमर रहे #26/11 मुंबई हल्ला #मुंबई दहशतवादी हल्ला #26 / 11 दहशतवादी हल्ला #26/11 दहशतवादी हल्ला
10 likes
22 shares