शितल
574 views • 5 days ago
Signature 500 रुपये BP 600 रुपये इतके पैसे खर्च करून 2 ते 3 परसेंट स्कॉच असलेली व्हिस्की का पिता असा कर्म दरिद्री पणा का करता तुमचा मेहनतीचा पैसा आहे, त्यापेक्षा 50 रुपये जास्त टाकून 43 टक्के स्कॉच असलेली ब्लॅक डॉग, ब्लॅक ॲन्ड व्हाइट, टीचर, बॅलेंटाईन, 100 पायपर, रेड लेबल प्या 15 दिवसातून प्या पण शान ने प्या. घरी प्या घाबरू नका . घरी प्यायचे असेल तर बायकोला पिझ्झा घेऊन द्या, तिला काम सांगू नका , चखना भजे बनवायला सांगू नका. तेंव्हा तुम्हाला घरी शांततेने पिता येईल #🙂सत्य वचन #😇माझे अनमोल विचार✍ #😋आम्ही खादाडी🥧 #🥗 आजचे स्पेशल जेवण🫕 #🐬फिश
13 likes
11 shares