थोडा विचार कराल ??
---------------------------
मंदिरातून देव देवतांच्या मुर्त्या चोरीला जातात ..😴🤢👑
त्यांच्या अंगावर घातलेले सोन्यामोत्यांचे दागिने , अलंकार चोरीला जातात .😰😓
मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या महिलांचे दागिने हि लुटल्या जातात ..😥
एवढेच नव्हे तर मंदिरात बलात्कार हि होतात ..
..मंदिरात मग CCTV
कॅमेरा लावावे लागतात ...
मग विचार करा कि
जो देव ....म्हणे ..
सर्वशक्तिमान ...
सर्व व्यापी
सर्वधन्य
सर्व पाहणारा आहे तो
किंवा ती देवी ..
स्वतःची चोरी ..
स्वतःच्या दागिने .
दानपेटीतील रुपये यांची चोरी थांबवू शकत नाही ...
स्वतःच्या समोर होणार बलात्कार देखील ..अत्याचार देखील रोखू शकत नाही 😡🧐
चोरी कोणी केली हे देखील पोलिसांना सांगून अपराध्यांना पकडण्यास मदत करीत नाही ..
शेवटी संविधानाद्वारे स्थापित झालेल्या प्रशासन व पोलीस🕵️♀️🕵🏾 खात्यालाच ह्याचा तपास करून अपराध्यांना शासन करावे लागते ...
तर .....
त्या देवळात जाऊन , मूर्तीपुढे लोटांगण जाऊन ...ढेरपोट्या पुजार्याला तुमच्या मेहनतीच्या पैशातून दान दक्षिण देऊन ...
तुमचे दुःख ..
समश्या ..
निवारण होतील ???
रोग ..आजार दूर होतील ??
नोकरी मिळेल ???
कन्या होण्याऐवजी
तुमच्या मर्जीप्रमाणे पुत्र प्राप्त होईल का ???
😣😴😴😴
मंदिर *कोणी* बांधले ???
तुम्हीच ....म्हणजे माणसांनीच !!!🛕💒🏛️🏦
मूर्ती कोणी तयार केली
कलाकारांनी ...पाथरवाटणी ...
म्हणजे तुम्हीच ...मनुष्यानी च ...
मग ???
ती विचार करा ...
ती मूर्ती ..
जिला वस्त्र हि तुम्हीच घालून देता ..
धूळ बसली तर स्वच्छ तुम्हीच करता !!!
कारण त्या मूर्तीला स्वतः काहीच करता येत नाही ..😡😱😠😥
मग ती मूर्ती तुमच्या समश्या .कशा बरे सोडवणार ???
🧐🤨🙂↕️
कासाय बहुदेशिय संस्था संचलित :-बौद्ध समाज संघटना का app आ गया है ।
सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App
#namo buddhay ##jaybhim #bhimgeet #bhimjayanti #bhimjayanti_status #babasaheb #ambedkar #whatsapp_status #jaybhim
https://primetrace.com/group/10303/post/1168780823?utm_source=android_post_share_web&referral_code=EWC7T&utm_screen=post_share&utm_referrer_state=PENDING