हा फोटो मार्च २०११ चा आहे.
त्यात दिसत आहेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, भारताची ‘सुपर पंतप्रधान’ सोनिया गांधी, पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी आणि मागच्या रांगेत बसलेले सगळे मोठमोठे काँग्रेस नेते… आणि सगळे मिळून आरामात क्रिकेट सामना पाहत बसले आहेत.
आता तुमच्या मनात येईल की, हा जुना फोटो आज महत्त्वाचा का आहे?
कारण २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला २००८ मध्ये झाला होता. त्या हल्ल्यात जिवंत पकडल्या गेलेल्या कसाबने उघड केलं होतं की पाकिस्तानची आर्मी आणि आयएसआय यांनी त्याला ट्रेनिंग देऊन भारतात पाठवलं होतं. या हल्ल्यात ३०० पेक्षा जास्त निरपराध लोक ठार झाले, अनेक पोलीस अधिकारी, जवान, कमांडो शहीद झाले.
आता निर्लज्ज घाणेरड्या वृत्तीचे काँग्रेसवाले आणि त्यांना समर्थन करणारे इतर पक्षांचे बोंबलभिके म्हणतील “अरे हल्ल्याला दोन-दीड वर्षं झाली होती, मग त्यानंतर सामना पाहण्यात काय चूक आहे?”
पण मुद्दा असा की, जेव्हा हा सामना आयोजित करण्यात आला होता, त्याच्या अगदी काही काळ आधी दिल्ली आणि मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झाले होते. त्यापूर्वी एका वर्षात मुंबई लोकल बॉम्बस्फोट, अहमदाबाद आणि जयपूर येथेही भयानक साखळी बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या होत्या. देशात तणावाची परिस्थिती होती.
एवढे सगळे घडलेले असतानाही, त्यावेळचा भारताचा रबर स्टँप पंतप्रधान आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेते थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बसून हसत-खेळत मॅच बघत होते. सोनिया गांधीसुद्धा तिथे उपस्थित होती.
आणि आज, हे लोक आम्हाला देशभक्ती शिकवणार का?
ज्यावेळी काँग्रेस अंध नमाजी समर्थक देशप्रेमा बद्दल बोलायला सुरुवात करतात तेव्हा माझा हात आपसूक चपलेकडे जातो आणि त्यांना तिथेच मुस्काडावे वाटत.
पाकिस्तानने भारताच्या भूमीवर रक्ताचा महापूर घडवला तरीही हे लोक सत्तेच्या मद्यधुंद नशेत तिथल्या पंतप्रधानासोबत गप्पागोष्टी करत होते. राष्ट्राच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना देशभक्तीचा दाखला देण्याचा अजिबात अधिकार नाही. खरी गोष्ट अशी की काँग्रेससाठी "भारत" ही फक्त एक मतपेटी आहे, आणि त्यासाठी ते कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतात.
जय हिंद!🇮🇳
.
.
#🙋♂️Thank You🙂 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏 प्रेरणादायक बॅनर #👧राष्ट्रीय कन्या दिन🌷 #🌺नमिले बाप्पाला