꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂
94 Posts • 5M views
*कष्ट केलेत माझ्या भीमाने जाती जातीत वाटू नका रे 💙🙏🏻भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक पुसण्याचे घृणास्पद कृत्य.. 😡या अन्यायकारक कृत्याबाबत महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाब विचारताच त्यांना थेट नोकरी सोडण्याची तयारी दाखवली.. 🙏🏻* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #📹Video स्टेट्स #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂
971 likes
21 comments 614 shares
*या दोन्ही भीमाच्या वाघिणीनां सर्वं समाजाकडून क्रांतीकारी जय भिम.. 🦁🔥🙏🏻अरे, ढग कितीही आले तरी सूर्य कधी लपत नाही, आणि आंबेडकरांची ओळख कुणी पुसल्याने पुसत नाहीवनकर्मचारी माधवी जाधव ताई तुमच्या निडरतेला सलाम.. 🇪🇺✊🏻* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #📹Video स्टेट्स #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #🙏प्रेरणादायक / सुविचार
525 likes
6 comments 340 shares