Universe world🔮🧿
4K views •
#😞मराठमोळ्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन💔
अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील ह्यांचं निधन झालं. मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. पण रणजित ह्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय.
अनेक नाटक-मालिका रणजितने दिग्दर्शित केल्या होत्या. तर सध्या रंगभूमीवर सुरू असलेले उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांचं ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचं दिग्दर्शनही रणजित पाटीलचं होतं. तर एकांकिका विश्वातही रणजित पाटील हे नाव आदराने घेतलं जातं
कलाकट्टा कडून ‘रणजित पाटील’ ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
23 likes
26 shares