अंगारक संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणेशाच्या कृपेने
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो,
सर्व अडथळे दूर होवोत, नवे मार्ग खुलोत,
हीच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
#अंगारक_संकष्टी_चतुर्थी
#🌹 अंगारकी संकष्टी चतुर्थी #🙏अंगारकी संकष्टी चतुर्थी 💐💐! #अंगारकी चतुर्थी माहिती #अंगारकी चतुर्थी #गणपती #अंगारकी