बाप्पा चॅलेंज

बाप्पा चॅलेंज

खूप झालं  मुर्गा डान्स, ड्राइव्हर डान्स, #कीकी चॅलेंज #डेली चॅलेंज आता आलं आहे आपलं स्वतःच  #बाप्पा चॅलेंज. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, आपण खाली दिलेल्या व्हिडिओप्रमाणे १. एका पायावर उभा रहा. २. एक हात कानाला पकडा. ३. दुसऱ्या हाताने गणपतीची सोंडेची नकल करा. ४. अशा स्थितीमध्ये ३० सेकंद पूर्ण होईपर्यंत उभे रहा. ५. व्हिडीओ बॅकग्राऊंडला एक छानसं म्युझिक लावा. ६. चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आपल्या १० फ्रेंड्सला टॅग करून #बाप्पा चॅलेंज द्या. आपल्या परिवारातील सदस्याने चॅलेंज पूर्ण केलेला व्हिडीओ पोस्ट करीत आहोत. मग वाट कसली पाहता, बाप्पाचं नाव घ्या आणि चॅलेंज पूर्ण करा.
#

बाप्पा चॅलेंज

बाप्पा चॅलेंज - ShareChat
73.9k views
5 months ago

66.2k views
5 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post