यमाई देवी औंध
737 Posts • 431K views
Devroop Chitran_Gallery
2K views 3 months ago
औंधच्या गडावर विराजमान असलेल्या श्री यमाई देवीचं हे पवित्र चित्र आहे. ती भक्तांच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी सज्ज आहे. करुणा, शक्ती आणि मातृत्वाचा संगम म्हणजेच आमची कुलस्वामिनी यमाई माता 🙏 #यमाई देवी औंध #🙏जय माता दी #🌹देवी देवता🙏 #🙏देवांचे वॉलपेपर📷 #☀️गुड मॉर्निंग☀️
25 likes
1 comment 35 shares