👑😜सूरज चव्हाण फॅन्स👑
51 Posts • 699K views
#😍PHOTO: सुरज चव्हाण अडकला लग्नबंधनात🕺 शाही अंदाजात सुरज चा लग्नसोहळा बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं लग्न अक्षरशः शाही थाटात पार पडले! राजेशाही सजावट, भव्य मंडप, चमचमता लाईटिंग आणि शेकडो पाहुण्यांच्या गर्दीत सुरज आणि जानवीचा सोहळा अविस्मरणीय ठरला. ढोल-ताशांच्या गजरात नवरदेव सुरजचा राजबिंडा अंदाज आणि जानवीची देखणी वेशभूषा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नातील प्रत्येक क्षण—वरात, हळद, मेहंदी, साखरपुडा ते लग्न—शाही अंदाजात साजरा करण्यात आला. चाहत्यांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला असून, हा सोहळा सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाला आहे. #👑😜सूरज चव्हाण फॅन्स👑 #मनोरंजन #व्हायरल #trending
39 likes
25 shares