🗳Live लोकसभा निवडणूक निकाल
#

🗳Live लोकसभा निवडणूक निकाल

उत्तर मुंबई लोकसभा निकाल 2019 : भाजपचे गोपाळ शेट्टी 2 लाख 8 हजार मतांनी आघाडीवर live-mumbai-north-east-lok-sabha-election-2019-bjp-candidate-gopal-shetty-on-lead-updated
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विरूद्ध उर्मिला मातोंडकर या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान दिलं आहे. ऊर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात असा देखील एक तर्क होता. पण, सध्या हाती येत असलेले कल पाहता भाजपचे 2 लाख 8 हजार मतांनी आघडीवर आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी EVM बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उत्तर मुंबईची लढत चुरशीची होईल असा अंदाज होता. IBN Lokmat is now News18 Lokmat.
6.9k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post