❄️हिवाळा फॅशन
#

हिवाळा फॅशन

👨🏻‍⚕ _*आला हिवाळा काळजी घ्या!*_ _*LetsUp | Health Update*_ गेल्या काही दिवसांपासून पारा गोठतो आहे. कडाक्याची थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे नुकसान होत आहे. म्हणून या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते. त्यासाठी काही विशेष टिप्स पाहुयात... 1) सर्वात प्रथम म्हणजे त्वचेसाठी हानिकारक साबण वापरू नका. 2) आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा. 3) कोरड्या केसांना धुतल्यानंतरच तेल लावा. 4) तुमच्या त्वचेला सूट होईल असेच मॉइश्चरायझर वापरा. 5) केस धुण्याच्या एक दिवस अगोदर केसांना तेल लावा. 6) अन्टीडँड्रफ शॅम्पू डोक्याला 4-5 मिनिटं लावून ठेवा आणि मग केस धुवा. 7) त्वचेसाठी मॉइश्चरायझर क्रिम वापरा. 8) चेहरा धुण्यासाठी क्लिनझरचा वापर करा. 9) ओठ फुटले असल्यास ओठांची सुकलेली त्वचा काढू नका. 10) जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका. 11) केसांना ब्लो-ड्राय करणं टाळा 12) ओठांसाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बामचा वापरा. 🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा :*
32.4k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post