🌳 जागतिक पर्यावरण दिन 💐
15 Posts • 4K views
Ashu..
816 views 3 months ago
🍁 विचार बदलला तर स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तर सवयी बदलतात, सवयी बदलल्यात तर व्यक्तीमत्व बदलते, #जागतिक पर्यावरण दिन #5 जून जागतिक पर्यावरण दिन🙏🌍🌳 #🌳 जागतिक पर्यावरण दिन 💐 #जागतिक पर्यावरण दिन🌴🌳🐟🐇🐿🐬 #5 जुन जागतिक पर्यावरण दिन## व्यक्तीमत्व बदलले तरच भवितव्य बदलते".... "म्हणुन संकल्प करुया ! पर्यावरणाचा विचार करुया" ! _*पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*_
16 likes
11 shares
विकास बोरकर
676 views 3 months ago
पृथ्वीला,निसर्गाला जपू,निसर्गाला जगवू,निसर्गाशी प्रेम करू,निसर्गाने जे काही दिले त्याचे भान ठेवू.. प्लास्टिकचा वापर टाळून या निसर्गाला वाचवू या,किमान 5 झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प करू या.. सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!! #5 जून जागतिक पर्यावरण दिन🙏🌍🌳 #पर्यावरण दिन #🌳 जागतिक पर्यावरण दिन 💐 #हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 🚩 Raj Thackeray 🚩राज ठाकरे 🚩 मनसे 🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 #🚂 राजसाहेब ठाकरे समर्थक 🚩🚩
9 likes
13 shares