☀️वास्तुशास्त्र
#

☀️वास्तुशास्त्र

वास्तू शास्त्र दक्षिण दिशेला कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत... पहिली वस्तू आहे घड्याळ... दक्षिण दिशा यमदेवाची मानली जाते म्हणजेच काळाची दिशा. या दिशेला काळ म्हणजे वेळ दाखवणारी घड्याळ ठेवू नये. ये दिशेला घडल्यास असल्यास घरामध्ये आजार राहतात. कोणत्याही आजारावर औषध प्रभावी ठरत नाही. दुसरी वस्तू आहे तिजोरी पैसे ठेवण्यासाठी दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. पैसे ठेवण्यासाठी सर्वात श्रेष्ठ दिशा उत्तर आहे. दक्षिण दिशेला पैसा ठेवल्यास घरात बरकत राहत नाही. खर्च जास्त होतोत आणि सेव्हिंगही नष्ट होते. तिसरी वस्तू आहे आरसा या दिशेला आरसा ठेवल्याने येथील नकारात्मक उर्जेला जास्त बळ मिळते. या दिशेला आरसा असल्यास काम झाल्यानंतर यावर पडदा टाकून ठेवावा.
17.5k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

वास्तुशास्त्र

अष्ट स्वरूपा महालक्ष्मी Ashta Swaroopa Mahalakshmi शास्त्रानुसार महालक्ष्मी के आठ स्वरुप है। लक्ष्मी जी के ये आठ स्‍वरूप जीवन की आधारशिला है। इन आठों स्वरूपों में माँ लक्ष्मी जीवन के आठ अलग-अलग वर्गों से जुड़ी हुई हैं। इन आठ लक्ष्मी की साधना करने से मानव जीवन सफल हो जाता है। अष्ट लक्ष्मी और उनके मूल बीज मंत्र इस प्रकार है। 1-श्री आदि लक्ष्मी - ये जीवन के प्रारंभ और आयु को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ श्रीं। 2-श्री धान्य लक्ष्मी - ये जीवन में धन और धान्य को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ श्रीं क्लीं। 3-श्री धैर्य लक्ष्मी - ये जीवन में आत्मबल और धैर्य को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ श्रीं ह्रीं क्लीं। 4-श्री गज लक्ष्मी - ये जीवन में स्वास्थ और बल को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ श्रीं ह्रीं क्लीं। 5-श्री संतान लक्ष्मी - ये जीवन में परिवार और संतान को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ ह्रीं श्रीं क्लीं। 6-श्री विजय लक्ष्मी - ये जीवन में जीत और वर्चस्व को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ क्लीं ॐ। 7-श्री विद्या लक्ष्मी - ये जीवन में बुद्धि और ज्ञान को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ ऐं ॐ। 8-श्री ऐश्वर्य लक्ष्मी - ये जीवन में प्रणय और भोग को संबोधित करती है तथा इनका मूल मंत्र है - ॐ श्रीं श्रीं। अष्ट लक्ष्मी साधना का उद्देश जीवन में धन के अभाव को मिटा देना है। इस साधना से भक्त कर्जे के चक्रव्‍यूह से बाहर आ जाता है। आयु में वृद्धि होती है। बुद्धि कुशाग्र होती है। परिवार में खुशाली आती है। समाज में सम्मान प्राप्त होता है। प्रणय और भोग का सुख मिलता है। व्यक्ति का स्वास्थ्य अच्छा होता है और जीवन में वैभव आता है। अष्ट लक्ष्मी साधना विधि: किसी भी माह मे सोमवार या शुक्रवार की रात लगभग 09:30 बजे से 11:30 बजे के बीच गुलाबी कपड़े पहने और गुलाबी आसन का प्रयोग करें। गुलाबी कपड़े पर श्रीयंत्र और अष्ट लक्ष्मी का चित्र स्थापित करें। किसी भी थाली में गाय के घी के 8 दीपक जलाएं। गुलाब की अगरबत्ती जलाएं। लाल फूलों की माला चढ़ाएं। मावे की बर्फी का भोग लगाएं। अष्टगंध से श्रीयंत्र और अष्ट लक्ष्मी के चित्र पर तिलक करें और कमलगट्टे की माला से इस मंत्र का यथासंभव जाप करें। मंत्र: ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्म्यै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा। जाप पूरा होने के बाद आठों दीपक घर की आठ दिशाओं में लगा दें तथा कमलगट्टे की माला घर की तिजोरी में स्थापित करें। इस उपाय से जीवन के आठों वर्गों में सफलता प्राप्त होगी।
39.2k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
#

वास्तुशास्त्र

"# शुभ धातू > शास्त्रानुसार वेगवेगळे धातू वेगवेगळे फळ प्रदान करतात. सोने, चांदी, पितळ, तांब्याच्या भांड्यांचा वापर पूजेसाठी शुभ मानण्यात आला आहे. > मान्यतेनुसार या धातूने पूजा केल्यास देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. > पूजेमध्ये सोने, चांदी, तांबे, पितळेच्या भांड्याचा वापर करावा. हे धातू आपल्या त्वचेसाठीसुद्धा लाभदायक राहतात. > आयुर्वेदानुसार या धातूच्या नेहमी संपर्कात राहिल्यास विविध आजारांपासून मुक्ती मिळते. # अशुभ धातू > पूजेमध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातू वर्ज्य सांगण्यात आले आहेत. > धार्मिक कार्यामध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातूला अपवित्र धातू मानण्यात आले आहे. यामुळे या धातूंच्या मूर्ती बनवल्या जात नाहीत. > लोखंडाला हवा, पाण्याने गंज लागतो. पूजा करताना देवतांच्या मूर्तीला हाताने स्नान घातले जाते, अशावेळी गंज लागलेल्या गोष्टीचा आपल्या त्वचेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अशा मूर्ती बनवल्या जात नाहीत.
30.3k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
#

वास्तुशास्त्र

दक्षिण दिशा में दोष /बचाव के उपाय दक्षिण दिशा का प्रतिनिधि ग्रह मंगल है, जो कि कालपुरूष के बायें सीने, फेफडे और गुर्दे का प्रतिनिधित्व करता है. जन्मकुंडली का दशम भाव इस दिशा का कारक स्थान होता है. * यदि घर की दक्षिण दिशा में कुआँ, दरार, कचरा, कूडादान, कोई पुराना सामान इत्यादि हो, तो गृहस्वामी को ह्रदय रोग, जोडों का दर्द, खून की कमी, पीलिया, आँखों की बीमारी, कोलेस्ट्राल बढ जाना अथवा हाजमे की खराबीजन्य विभिन्न प्रकार के रोगों का सामना करना पडता है. * दक्षिण दिशा में उत्तरी दिशा से कम ऊँचा चबूतरा बनाया गया हो, तो परिवार की स्त्रियों को घबराहट, बेचैनी, ब्लडप्रैशर, मूर्च्छाजन्य रोगों से पीडा का कष्ट भोगना पडता है. * यदि दक्षिणी भाग नीचा हो, ओर उत्तर से अधिक रिक्त स्थान हो, तो परिवार के वृद्धजन सदैव अस्वस्थ रहेंगें. उन्हे उच्चरक्तचाप, पाचनक्रिया की गडबडी, खून की कमी, अचानक मृत्यु अथवा दुर्घटना का शिकार होना पडेगा. दक्षिण पिशाच का निवास है, इसलिए इस तरफ थोडी जगह खाली छोडकर ही भवन का निर्माण करवाना चाहिए. * यदि किसी का घर दक्षिणमुखी हो ओर प्रवेश द्वार नैऋत्याभिमुख बनवा लिया जाए, तो ऎसा भवन दीर्घ व्याधियाँ एवं किसी पारिवारिक सदस्य को अकाल मृत्यु देने वाला होता है. बचाव के उपाय:- * यदि दक्षिणी भाग ऊँचा हो, तो घर-परिवार के सभी सदस्य पूर्णत: स्वस्थ एवं संपन्नता प्राप्त करेंगें. इस दिशा में किसी प्रकार का वास्तुजन्य दोष होने की स्थिति में छत पर लाल रक्तिम रंग का एक ध्वज अवश्य लगायें. * घर के पूजनस्थल में ‘श्री हनुमंतयन्त्र’ स्थापित करें. * दक्षिणमुखी द्वार पर एक ताम्र धातु का ‘मंगलयन्त्र’ लगायें. * प्रवेशद्वार के अन्दर-बाहर दोनों तरफ दक्षिणावर्ती सूँड वाले गणपति जी की लघु प्रतिमा लगायें.
33.2k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
#

वास्तुशास्त्र

"1. देवघराच्या वर कोणतेही सामान ठेवू नये. देवघर उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ राहते. देवघरात कधीही अंधार असू नये. रात्रीसुद्धा छोटासा बल्ब लावून ठेवावा. 2. घरामध्ये स्टोअर रम आणि भातृम देवघराजवळ असू नये. याच्या जवळपास देवाचे फोटोही लावू नयेत. 3. घरातील वास्तुदोष असलेल्या भागात सकाळ-संध्याकाळ शंख वाजवावा. शंख नसल्यास पूजा झाल्यानंतर घंटी वाजवू शकता. यामधून निघणाऱ्या ध्वनीतून वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 4. दूध असलेले वृक्ष उदा- रुईचे, वडाचे झाड. घरच्या अंगणात लावू नयेत. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. 5. घरामध्ये तुळस असणे शुभ राहते. तुमच्या घरामध्ये तुळस असल्यास रोज सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे विसरू नका. 6. घरामध्ये बंद आणि खराब घड्याळ ठेवू नये. याच्या अशुभ प्रभावाने भाग्याची साथ मिळत नाही. 7. देवघरात दररोज सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे भाग्याशी संबंधित लाभ होतात आणि दिव्याच्या धुराने वातावरणातील सूक्ष किटाणू नष्ट होतात. 8. पलंगाच्या खाली व्यर्थ सामान किंवा चप्पल-बूट ठेवू नये. यामुळे ऊर्जेचा मार्ग अवरुद्ध होतो. 9. काही लोक तिजोरीच्या वर आणि आजूबाजूलासुद्धा इतर सामान ठेवतात. परंतु तिजोरीवर आणि आजूबाजूला कोणतेही सामान ठेवू नये. तिजोरीमध्ये कोर्ट प्रकरणाचे कागदपत्र ठेवू नयेत. धन स्थान नेहमी स्वच्छ असावे. 10. कुटुंबातील मृत सदस्यांचे फोटो देवघरात लावू नयेत. पूर्वजांचे फोटो नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) किंवा पश्चिम दिशेला लावावेत. 11. घरामध्ये फुटलेले दर्पण (आरसा) ठेवू नयेत. दोन आरसे एकमेकांच्या समोरही लावू नयेत.
42.7k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post