#😱संजय राऊत रुग्णालयात दाखल➡️
शिवसेना (यूबीटी) चे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची रविवारी दुपारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्याच रुग्णालयात त्यांची रक्त तपासणी करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.😱
#📢13 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰