भगवान वामन जयंती
5 Posts • 744 views
17 likes
10 shares
Santosh D.Kolte Patil
601 views 1 months ago
#🙏वामन जयंती🌺 आज वामन जयंती! भगवान विष्णूचा पाचवा अवतार म्हणजेच वामनावतार अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडले. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. भगवान वामन यांच्या जयंती निमित्त मनस्वी शुभेच्छा.! #भगवान_वामन #भगवान वामन जयंती #🌹भगवान वामन जयंती🌹🙏🏽 #🌸🌸वामन जयंती #🙏वामन जयंती
13 likes
7 shares