राजठाकरे
2K Posts • 1M views
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट नाद करा पण ठाकरेंचा नाय !! श्रीशिवछत्रपतींना मानवंदना आणि नेरूळ पोलीस स्टेशन येथे उपस्थिती ... शिवशंभूंचा शिलेदार " अमितजी ठाकरे " शिवभक्त,शिवप्रेमी आणि महाराष्ट्र सैनिकांचे तुफान ... #नवीमुंबई #छत्रपतीशिवाजीमहाराज #RajThackeray #AmitThackeray #GajananKale #MNS #mnsadhikrut #Mnsreport9 #mnsrepost #navimumbai #mnsmanmad99 #मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज
20 likes
10 shares
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिवर भाष्य करत मराठी माणसांसाठी लढा देण्याचं व्रत आम्ही घेतलंय आणि मराठीसाठी लढा नेहमी देत राहणार हे देखील स्पष्ट केलं आहे. #BalasahebThackeray #RajThackeray #mnsmanmad99 #महाराष्ट्रसैनिक
14 likes
11 shares