विचार
#

विचार

तुम्हाला काय वाटतं... प्रतिक्रीया द्या नी शेअरही करा... अहमदाबादच्या एका हॉस्पिटल ने एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. . रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णास भेटायचे असेल तर प्रति व्यक्ती ५०० रूपये फी (Entry fee) घेतली जाते. . जमा होणारी फीची रक्कम रूग्णाच्या बिलातून वजा केली जाते . . . यामुळे दिखाव्यासाठी किंवा formality म्हणून येणा-या बघ्यांची गर्दी तर नियंत्रणात आलीच, पण रूग्णालाही आर्थिक मदत मिळायला लागली. . तसेच रूग्णाची खरे काळजी करणारे कोण आहेत? याचीही ओळख व्हायला लागली. . . .* हे आपल्याकडे सुद्धा सुरू व्हायला हवं. . .🙂🙂 🙂
122 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post