विठ्ठल रखुमाई
53 Posts • 465K views
Santosh D.Kolte Patil
597 views 1 days ago
"अश्विन शु.११,पाशांकुशा एकादशी" लक्ष्मीवल्लभा ।ज्ञदीनानाथा पद्मनाभा ।। सुख वसे तुझे पायी । मज ठेवी तेची ठायी ।। माझी अल्प ही वासना । तु तो उदाराचा राणा ।। तुका म्हणे भोगे । पिडा केली धाव वेगे।। पाशांकुशा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #🙏पाशांकुशा एकादशी🚩 #🙏 पाशांकुशा एकादशी 🚩 #🌺🙇!!श्री विठ्ठल रखुमाई!!🙏🙏 #विठ्ठल #विठ्ठल रखुमाई
11 likes
12 shares