Failed to fetch language order
राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक
8 Posts • 1K views
विकास बोरकर
1K views 3 months ago
मुंबईत मराठी माणसाचा आवाज गेल्या काही दशकांत हरवत गेला तो गेलाच.आता राजकीय आवाजही क्षीण होताना दिसतो आहे.अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंनी मराठी आवाज बुलंद केला आहे 🚩🚩🚩 #राजसाहेब ठाकरे समर्थक🙏🙏 #राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक #🚂 राजसाहेब ठाकरे समर्थक 🚩🚩 #राज उध्दव एकत्र मराठीयुती
9 likes
19 shares
विकास बोरकर
4K views 3 months ago
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना ... माझ्या माय मराठीच्या चरणी ...!!! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द...!🔥मनसे पुणे जल्लोष 🔥 #राजसाहेब ठाकरे समर्थक🙏🙏 #राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक
30 likes
35 shares
विकास बोरकर
812 views 4 months ago
मि ज्यावेळी मराठी मुद्दा येतो, त्या वेळी माझ्यासाठी कुठचा हे माझ नात किंवा मैत्री असेल, मी पाहत नाही ,बघत नाही,माझा मराठी माणूस आधी - राजसाहेब ठाकरे🚩 #राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक #राजसाहेब ठाकरे समर्थक🙏🙏 #मराठीहृदयसम्राट #मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे
13 likes
10 shares