jyotiba phule jayanti
38 Posts • 243K views
Ashu..
3K views
सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक, अखंड भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम साजरी करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा लिहीणारे, अखंड भारतामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू करणारे, स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू, सत्यशोधक, क्रांती सुर्य, राष्ट्रपती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐 #jyotiba phule jayanti #महात्मा ज्योतिबा फुले
8 likes
13 shares