Santosh D.Kolte Patil
8K views • 18 days ago
महान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशातील तत्त्वज्ञान साता समुद्रापार नेणाऱ्या विश्वगुरू स्वामी विवेकानंदजी यांना कोटी कोटी वंदन! त्यांनी शिकागोमध्ये केलेले ऐतिहासिक भाषण युगानुयुगे भावी पिढ्यांना प्रेरित करत राहील.
#दिग्विजय_दिवस
#दिग्विजय दिवस #स्वामी विवेकानंद #स्वामी विवेकानंद #स्वामी विवेकानंद के विचार #स्वामी विवेकानंद
102 likes
93 shares