मनसे
1K Posts • 706K views
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!🙏💐 #AjitPawar #RajThackeray #mns #mnsmanmad99
17 likes
13 shares
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट बृहन्मुंबई महानगरपालिका - भरती जाहिरात २०२६ कामगार ( गट - ड ) पद भरती आपल्या सर्व मराठी इच्छुक तरुणांनी व तरुणींनी अर्ज करावा. अधिकृत संकेतस्थळ: अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी येथे भेट द्या:- https://portal.mcgm.gov.in #BalaNandgaonkar #RajThackeray #AmitThackeray #MNS #mnsadhikrut #Mnsreport9 #mnsrepost #mnsmanmad99 #मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज
6 likes
12 shares
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिवर भाष्य करत मराठी माणसांसाठी लढा देण्याचं व्रत आम्ही घेतलंय आणि मराठीसाठी लढा नेहमी देत राहणार हे देखील स्पष्ट केलं आहे. #BalasahebThackeray #RajThackeray #mnsmanmad99 #महाराष्ट्रसैनिक
14 likes
11 shares