👩माझी मुलगी
आज जागतिक कन्या दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा!! ?*लक्षात ठेवा..* ? मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे.. मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे..... मुलगा आन आहे........मुलगी शान आहे... मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे.... मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे मुलगा आग आहे....... मुलगी बाग आहे.... मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे.... मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे.... मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे.. ?लेक वाचवा.....?लेक वाढवा....?लेक घडवा. ज्याना मुलगी नाही त्यानी सुनेला जीव लावा?? ? 💚💛💜 My Cute Hit@kshi Bet@ 💚💛💜
#

👩माझी मुलगी

👩माझी मुलगी - ShareChat
18.2k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post