📹उन्हाळा स्पेशल व्हिडीओ
अरे दुष्काळ दुष्काळ , राज्यातील भीषण पाणी टंचाईचे हे एक भयानक दृश्य औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथे रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर टँकरने पाणी फवारले जात असताना धावत जाऊन हंड्याने-बादलीने पाणी भरण्याची जीवघेणी कसरत महिला करत आहेत मिळेल तेथून पाणी आणण्याची वेळ लोकांवर आली आहे..... 😢😢😢😢😢😢 #📹उन्हाळा स्पेशल व्हिडीओ #💧महाराष्ट्रात पाणी टंचाई #👌हृदयस्पर्शी फोटो #⚡️लेटेस्ट Video #🗞ब्रेकिंग न्यूज
#

📹उन्हाळा स्पेशल व्हिडीओ

📹उन्हाळा स्पेशल व्हिडीओ - w IV / 5W - ShareChat
5.1k जणांनी पाहिले
23 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post