तुम्हाला हे माहित आहे का?
#

तुम्हाला हे माहित आहे का?

*♍महत्वाचे संक्षिप्त रुपे :* *L.E.D*. - लाईट इमिटिंग डायोड *खाउजा* - खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण *N.A.C.O*./नॅको - नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन https://m.facebook.com/story.php?story_fbid=190955551302376&id=100011637976439 *M.D*. मादक पदार्थ - मॅफेड्रोन होय. *K.Y.C.* - नो युवर कस्टमर *C-DAC* - सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्यूटिंग *B.I.S*.- ब्यूरो ऑफ इंडयन स्टँडंर्ड *NCPI*- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया *F.R.P* - फेअर अँड रेम्युनेटीव्ह प्राईस/वाजवी व किफायतशीर किंमत *N.G.O* - नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन *N.A.S.A.*/नासा - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन *F.M.* - फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन होय. *I.B.P.S.* - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन *N.A.T.O.*/नोटो - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन *A.C.B.* - अँटी करपशन ब्यूरो/लाचलूचपत प्रतिबंधक विभाग *अमृत योजना* - अटल मिशन फॉर रिज्यूवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन *D.T.H.* - डायरेक्ट टू होम T.C. - ट्रान्सफर सर्टिफिकेट यशदा - यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी. N.I.T. - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी I.S.I.S./इसीस - इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेव्हन्ट/सिरिया T.D.S. - टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स P.M.J.D.Y. - प्रधानमंत्री जन धन योजना♍ #तुम्हाला हे माहित आहे का?
121 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

______________________________ 💫 _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ 💫 _*⭕ येथे पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’ ⭕*_ ____________________________ 💫 *_माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_*💫 ____________________________ . 🌀 *_दि. २२ जून २०१९_* 🌀 *_अशी कुठली ठिकाणं आहेत हे जाणून घेण्यास तुम्ही देखील उत्सुक झाले असणार… चला तर मग जाणून घेऊ या भारतातील तसेच जगातील त्या ठिकाणांविषयी जिथे पुरुषांना ‘नो एण्ट्री’ आहे._* *_∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭_* ╔══╗ ║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ 👁- - - - - - - - - - - -● _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_🌈 https://m.facebook.com/story.php?story_fbid=522069424857652&id=100011637976439 ____________________________ *_⛃ Ima keithal हा मणिपूर येथील एक बाजार आहे. इतर बाजारांप्रमाणे येथे देखील गरजेच्या वस्तूंची खरेदी विक्री होताना दिसते. पण या बाजाराची विशेषता म्हणजे येथे केवळ स्त्रियाच दुकानं लावतात. एवढचं नाही तर केवळ विवाहित स्त्रियाच या बाजारात दुकान लावू शकतात.असे म्हणतात की, ब्रिटीश साम्राज्यात पुरुषांनी या बाजाराला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा येथील स्त्रियांनी एकत्र येऊन या बाजाराला वाचवले, तेव्हापासून येथे केवळ स्त्रियाच दुकानं लावतात आणि हा जगातील सर्वात मोठास्त्रियांचा बाजार मानल्या जातो._* ⭕उमोजा गांव, केनिया *_केनिया येथील उमोजा गाव, हे एक असेगाव आहे हिथे पुरुषांना गावाच्या सीमारेषेच्या जवळपास भटकण्यास देखील मनाई आहे. असे यामुळे कारण या गावात केवळ स्त्रियाच राहतात. या गावात राहणाऱ्या स्त्रिया या त्या स्त्रिया आहेत ज्यांना बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर कुठ्याही प्रकारचा अत्याचार सहन करावा लागला आहे. २०१५ साली झालेल्या एका स्टडीनुसार येथे ४५ स्त्रिया आणि २०० लहान मुले आहेत. यामध्ये त्या लहान मुली देखील आहेत ज्यांचा बालविवाह झाला होता._* आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट वाचत ⭕ब्रह्मा मंदिर, पुष्कर *ब्रह्मा यांना मिळालेल्या श्रापामुळे त्यांची कुठेही पूजा केली जात नाही. जगात त्यांचे केवळ एकच मंदिर आहे जे राजस्थानच्या पुष्कर येथे आहे. या मंदिरात विवाहित पुरुषांना जाण्यास मनाई आहे असे मानतात* आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट .⭕Chakkulathukavu Temple, Kerala केरळ येथील या मंदिरात पुरुषांच्या प्रवेशाला केवळ एका विशिष्ट वेळेत मनाई करण्यात येते.मकर संक्रांतीवेळी नारी पूजा दरम्यान आणि धनुर मास मध्ये धनु पूजे वेळी या मंदिरात पुरुषांना जाण्यास मनाई आहे. यावेळी येथील सर्व काम स्त्रियाच सांभाळतात. ⭕कन्याकुमारी मंदिर, तमिलनाडु जेव्हा भगवान विष्णूने मत सती च्या शरीराला खंडित केले तेव्हा देवी सतीच्या पाठीचा कण्याचे हाड येथे येऊन पडले. म्हणून या स्थानाला शक्ती पीठ मानल्या जाते.या मंदिरात देवी सती निवास करते असे मानल्या जाते, देवी सती या संन्यासी होत्या म्हणून या मंदिरात अविवाहित पुरुषांना जाण्यास मनाई आहे. ⭕अट्टुकल मंदिर, केरल देवी भद्रकालीच्या मंदिरात पोंगल सणाचे खूप मोठे आयोजन करण्यात येते, यात ३० लाखाहून अधिक स्त्रिया सहभागी होतात. १० दिवस चालणाऱ्या या आयोजनाचे संपूर्ण काम स्त्रिया सांभाळतात, या दरम्यान पुरुषांना या मंदिरात जाण्यास मनाई आहे. ⭕लिंग भैरवी मंदिर कोयंबतूरच्या या मंदिराच्या गर्भागृहात पुरुषांना जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच जेव्हा केव्हा येथे कुठल्या धार्मिक संमेलनाचे आयोजन करण्यात येते तेव्हा त्यातील काही विधींपासून पुरुषांना दूर सरले जाते.तर अशी आहेत हि जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना नो एण्ट्री आहे. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞ _*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_ *🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* #तुम्हाला हे माहित आहे का?
116 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

______________________________ 💫 _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ 💫 _*⭕ सौदी अरेबियाच्या स्त्रियांवर हे आहेत कठोर नियम ⭕*_ _खरेच भारत सुदैवी_ ____________________________ 💫 *_माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_*💫 ____________________________ . 🌀 *_दि. २३ जून २०१९_* 🌀 *_सौदी अरेबिया हा देश एक इस्लामी देश आहे. सौदी अरेबिया देशातील कायदे किती कडक आहेत, हे आपल्यातील बहुतेकांना माहित असतीलच. येथे राहणाऱ्या लोकांवर विविध पद्धतीची बंधने लादण्यात आलेली आहेत. तुम्ही जरी तिथे कामासाठी गेलात, तरीदेखील तुम्हाला त्यांचे हे कायदे आणि नियम पाळावेच लागतात. खासकरून, या देशामध्ये स्त्रियांवर खूप जास्त बंधने लादण्यात आलेली आहेत.त्यांची ही बंधने इतकी जाचक आहेत की, आपल्या देशातील स्त्रियांना चांगल्या प्रकारची वागणूक आणि मान मिळतो असे म्हणावे लागेल._* *_∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭_* ╔══╗ ║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ 👁- - - - - - - - - - - -● _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_🌈 https://m.facebook.com/story.php?story_fbid=522423628155565&id=100011637976439 ____________________________ *⛃ सौदी अरेबियामध्ये जर एखाद्या स्त्रिच्यामागे तिचे पालनपोषण करणारा कायदेशीर पुरुष व्यक्ती नसेल, तर अश्या स्त्रीकडे लोक वाईट नजरेने पाहतात. तसेच, येथे स्त्रियांना बँकेचे खाते खोलायचे असल्यास, पासपोर्ट किंवा व्हिसा मिळवण्यासाठी एखाद्या पुरुषाच्या परवानगीची आवश्यकता असते. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, येथील स्त्रियांना मग त्या स्थानिक असो वा परदेशी सगळ्यांना नेहमी बुरखा घालूनच राहावे लागते.चेहरा नेहमी झाकून ठेवला नाही तरीचालतो. पण त्या आपली किती त्वचा दाखवू शकतात आणि किती मेकअप करू शकतात, यावर कडक नियम आहेत.येथील काही बँकेमध्ये आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी यांना आत – बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत._* सार्वजनिक ठिकाणांवरील स्विमिंगपूल आणि जिममध्ये जाण्याची स्त्रियांना परवानगी नाही. अरलेन गेटझ यांच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांना या ठिकाण जाण्यास मनाई आहे.सौदी अरेबियाने दोन महिला क्रिडापटूंना लंडन ऑलिंपिकमध्येभाग घेण्यास परवानगी दिली होती. पण स्त्रियांना देशामध्ये कुठेही स्वतःच्या मर्जीने खेळाचा सराव करण्याची अनुमती नाही आहे. येथील स्थानिक धर्मगुरूंना जागतिक स्तरावर स्त्रियांनी असे खेळ खेळलेले आवडत नाही.तसेच, अश्या जागतिक स्तरावर खेळणाऱ्या स्त्रियांना ते वेश्या म्हणून संबोधतात. असे करण्यासाठी स्त्रियांना त्यांचेपालनपोषण करणाऱ्या पुरुषाची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच, खेळ खेळताना देखील प्रत्येकवेळी डोके झाकून ठेवणे गरजेचे आहे. जर आपण एक स्त्री असाल आणि जर तुम्हाला तुमच्या दफनभूमीमधील नातेवाईकांना भेट द्यायची इच्छा असेल, तरीदेखील तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. व्हॅनिटी फेअरच्या ए गर्ल्स गाइड टू सौदी अरेबीच्या मते, या दफनभूमीमध्ये स्त्रियांना मृत्युनंतरच नेले जाते. जर तुम्ही सौदी अरेबियात एक मस्तपैकी ड्रेस खरेदी केलात आणि तो ड्रेस तुमच्यावर कसा वाटतोय, हे पाहण्यासाठी जर तुम्ही तेथे ट्रायल रूम शोधाल, तर तुम्हाला ते मिळणार नाहीत. येथे स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी एखाद्या बंद दरवाज्यामागे किंवा पडद्यामागे कपडे बदलणे, धर्माला धरून नाही असे मानले हाते, म्हणून हा नियम ठरवला आहे. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞ _*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_ *🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* #तुम्हाला हे माहित आहे का?
118 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

भूत -प्रेत और आत्माओं के विभिन्न 42 प्रकार-होते है 1.भूत :- सामान्य भूत जिसके बारे में आप अक्सर सुनते है । 2.प्रेत :- परिवार के सताए हुए बिना क्रियाकर्म के मरे हुए आदमी,जो पिडीत रहेते है। 3.हाडल :- बिना नुक्सान पहुचाये प्रेतबाधित करने वाली आत्माए । 4.चेतकिन :- चुडेले जो लोगो को प्रेतबाधित कर दुर्घटनाए करवाती है । 5.मुमिई :- मुंबई के कुछ घरो में प्रचलित प्रेत,जो कभी कभी दिखाई देते है। 6.विरिकस:- घने लाल कोहरे में छिपी और अजीबो-गरीब आवाजे निकलने वाला होता है। 7.मोहिनी या परेतिन : -प्यार में धोका ख #तुम्हाला हे माहित आहे का?
125 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

______________________________ 💫 _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ 💫 _*⭕ दिल्लीत आहे आणखी एक ‘कुतुबमिनार’ ! ⭕*_ ____________________________ 💫 *_माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_*💫 ____________________________ . 🌀 *_दि. २० जून २०१९_* 🌀 *_नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील कुतुबमिनार जगप्रसिद्धच आहे. मात्र, याच दिल्ली शहरात आणखी एक असाच मिनार आहे हे तुम्हालामाहिती आहे का? हा ‘मिनी कुतुबमिनार’ पश्चिम दिल्लीत असून त्याची उभारणी सतराव्या शतकात झाली होती. कुतुबमिनारची छोटी प्रतिकृतीअसलेला हा मिनार भग्नावस्थेत आहे._* *~~~~~~~~~~~~~~~~~~* ╔══╗ ║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ 👁- - - - - - - - - - - -● _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_🌈 https://m.facebook.com/story.php?story_fbid=519034558494472&id=100011637976439 ____________________________ *_🖊उत्तमनगरच्या हस्तसाल गावात हा मिनार असून त्याच्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, आता दिल्ली सरकारच्या पुरातत्त्व खात्याने इनटॅकच्या दिल्ली विभागाच्या सहकार्याने या जुन्या इमारतीची देखरेख करण्याचे ठरवले आहे. या मिनारची उभारणी बादशाह शाहजहाँ याने केली होती. शिकारीसाठी टेहळणीचे स्थान या हेतूने हा मिनार उभा करण्यात आला होता. एकेकाळी हा मिनार पाच मजली होता; पण आता त्याचे केवळ तीनच मजले शिल्लक आहेत. राजधानीतील कमी प्रसिद्ध असलेल्या इमारतींच्या संरक्षणासाठी दिल्ली सरकारने एक मोहीम आखली असून त्याच्या चौथ्या टप्प्यात या ‘मिनी कुतुबमिनार’चेही रक्षण केले जाणार आहे._* ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞ _*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_ *🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵* #तुम्हाला हे माहित आहे का?
139 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

*♍शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर♍* https://m.facebook.com/story.php?story_fbid=189636521434279&id=100011637976439 माहिती सेवा गृप पेठवड़गाव *टेलिप्रिंटर* -तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण. *मायक्रोस्कोप सुक्ष्म* -वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. *क्रोनीमीटर*- जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ. *लॅक्टोमीटर* -दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण. *कार्डिओग्राफ*- हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण. *सायक्लोस्टायलिंग* -छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण. *कार्बोरेटर* -पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी. *मॅनोमीटर* -वायुचा दाब मोजणारे उपकरण. *ऑडिओमीटर* -ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी *मायक्रोफोन*- ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण. *रडार* -रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण. *हायड्रोमीटर*- द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. *मायक्रोमीटर* -अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी *बी.ओ.डी.*- इंक्यूबेटर 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण *थर्मोस्टेट*- ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण. *थिअडोलाईट*- उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी #तुम्हाला हे माहित आहे का?
133 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
#

तुम्हाला हे माहित आहे का?

✍️This is very good information for all of us ... अपनी भारत की संस्कृति को पहचाने ।खासकर अपने बच्चो को बताए, क्योकि ये बात उन्हें कोई नहीं बताएगा... 📜😇 दो पक्ष- 🔻कृष्ण पक्ष , शुक्ल पक्ष ! 📜😇 तीन ऋण - 🔻देव ऋण , पितृ ऋण , ऋषि ऋण ! 📜😇 चार युग - 🔻सतयुग , त्रेतायुग ,द्वापरयुग , कलियुग ! 📜😇 चार धाम - 🔻द्वारिका , बद्रीनाथ ,जगन्नाथ पुरी , रामेश्वरम धाम ! 📜😇 चारपीठ - 🔻शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) , शृंगेरीपीठ ! 📜😇 चार वेद- 🔻ऋग्वेद , अथर्वेद , यजुर्वेद , सामवेद ! 📜😇 चार आश्रम - 🔻ब्रह्मचर्य , गृहस्थ , वानप्रस्थ , संन्यास ! 📜😇 चार अंतःकरण - 🔻मन , बुद्धि , चित्त , अहंकार ! 📜😇 पञ्च गव्य - 🔻गाय का घी , दूध , दही ,गोमूत्र , गोबर ! 📜😇 पञ्च देव - 🔻गणेश , विष्णु , शिव , देवी ,सूर्य ! 📜😇 पंच तत्त्व - 🔻पृथ्वी ,जल , अग्नि , वायु , आकाश ! 📜😇 छह दर्शन - 🔻वैशेषिक , न्याय , सांख्य ,योग , पूर्व मिसांसा , दक्षिण मिसांसा ! 📜😇 सप्त ऋषि - 🔻विश्वामित्र ,जमदाग्नि ,भरद्वाज , गौतम , अत्री , वशिष्ठ और कश्यप! 📜😇 सप्त पुरी - 🔻अयोध्या पुरी ,मथुरा पुरी , माया पुरी ( हरिद्वार ) ,काशी ,कांची (शिन कांची - विष्णु कांची) , अवंतिका और द्वारिका पुरी ! 📜😊 आठ योग - 🔻यम , नियम, आसन,प्राणायाम, प्रत्याहार , धारणा , ध्यान एवं समािध ! 📜😇 आठ लक्ष्मी - 🔻आग्घ , विद्या , सौभाग्य ,अमृत , काम , सत्य , भोग ,एवं योग लक्ष्मी ! 📜😇 नव दुर्गा -- 🔻शैल पुत्री , ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा, कुष्मांडा , स्कंदमाता , कात्यायिनी ,कालरात्रि , महागौरी एवं सिद्धिदात्री ! 📜😇 दस दिशाएं - 🔻पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण ,ईशान , नैऋत्य , वायव्य,अग्नि आकाश एवं पाताल ! 📜😇 मुख्य ११ अवतार - 🔻मत्स्य , कच्छप , वराह ,नरसिंह , वामन , परशुराम ,श्री राम , कृष्ण , बलराम , बुद्ध , एवं कल्कि ! 📜😇 बारह मास - 🔻चैत्र , वैशाख , ज्येष्ठ ,अषाढ , श्रावण , भाद्रपद , अश्विन , कार्तिक ,मार्गशीर्ष , पौष , माघ , फागुन ! 📜😇 बारह राशी - 🔻मेष , वृषभ , मिथुन ,कर्क , सिंह ,कन्या , तुला , वृश्चिक , धनु , मकर , कुंभ , मीन! 📜😇 बारह ज्योतिर्लिंग - 🔻सोमनाथ ,मल्लिकार्जुन ,महाकाल , ओमकारेश्वर , बैजनाथ , रामेश्वरम ,विश्वनाथ , त्र्यंबकेश्वर , केदारनाथ , घुष्नेश्वर , भीमाशंकर ,नागेश्वर ! 📜😇 पंद्रह तिथियाँ - 🔻प्रतिपदा ,द्वितीय ,तृतीय ,चतुर्थी , पंचमी , षष्ठी , सप्तमी , अष्टमी , नवमी ,दशमी , एकादशी , द्वादशी , त्रयोदशी , चतुर्दशी , पूर्णिमा , अमावास्या ! 📜😇 स्मृतियां - 🔻मनु , विष्णु , अत्री , हारीत ,याज्ञवल्क्य , उशना , अंगीरा , यम , आपस्तम्ब , सर्वत , कात्यायन , ब्रहस्पति , पराशर , व्यास , शांख्य ,लिखित , दक्ष , शातातप , वशिष्ठ ! 💥संग्रहक/प्रेषक:--जय ललवाणी #तुम्हाला हे माहित आहे का?
131 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post