पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल)
313 Posts • 30K views
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ 13 नोव्हेंबरला पुण्याच्या Navale Bridge वर झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू! हा ब्रिज इतका Accident-Prone का आहे, माहित आहे का? [Navale Bridge, Pune Accident, #📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 नवले ब्रिज, Pune News] Poll Question ❓ Navale Bridge वर अपघात वारंवार होण्याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? ##🙋 पुणे अपडेट्स 🙋👉 #पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल) #पुणे
63 likes
2 comments 71 shares
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ #😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ पुण्याच्या नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात दोन कंटेनरमध्ये चिरडलेली कार आणि या अपघाताची दाहकता दाखवणारी, मनाला हेलावून टाकणारी काही दृश्य नवले ब्रीजवर केवळ सांगाडे उरले😥🚨 हा अपघात इतका भयानक होता की काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये 8 लोकांनी आपले प्राण गमावले तर 20हुन अधिक लोकं जखमी झाले. कंटेनर चा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहितीय समोर आली आहे. 🚫कृपया सर्व Driver मित्रांना कळकळीची नम्र विनती आहे आपण कुठेही जात असाल तरी आपली गाडी Slow drive करा कारण वेळ कधीही सांगून येत नाही Drive Safe Take कॅरे🙌 #पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल) #📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #भावपूर्ण श्रद्धांजली ##🙋 पुणे अपडेट्स 🙋👉
11 likes
17 shares
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ #😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला.या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, तर काही जण गंभीर जखमी आहेत. अपघात इतका भयानक होता की वाहनांचे अवशेष पूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.पोलिस आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.ही दुर्घटना पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण करते नवले ब्रिज आणखी किती बळी घेणार?” गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, पण प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. #📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल) ##🙋 पुणे अपडेट्स 🙋👉 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
11 likes
12 shares