📝!! विद्यार्थी दिवस !!📚
7 नोव्हेंबर 1900 साली दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील आताच्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता कर्तुत्व बघा ज्यांना वर्गात बसू देत नव्हते त्यांचाच शाळेतील पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून आज साजरा होतो..
#7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस #🙇जागतिक विद्यार्थी दिवस📚 #7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस ✍🏻 #@जागतिक विद्यार्थी दिवस @ #विद्यार्थी दिवस👩🎓