💐श्री शंभुराज्याभिषेक सोहळा

💐श्री शंभुराज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या सर्वांस मनस्वी सदिच्छा... ----------------------------------------------------------- || शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक सोहळा 2019 || शंभूराजे तुमच्या भूमीशी करील कोण गद्दारी, म्यानातुनी उसळतील लाखो रणमर्दांच्या तलवारी, टिकली नाही शत्रुची सेना रणांगणी हरली सारी, शंभूतेजाने मराठमोळा भगवा चमके रात्रीच्या अंधारी...... "ज्याच्या कर्तुत्वाला,जगण्याला-मृत्युला जगाच्या इतिहासात तोड नाही" या वाक्यातच ज्यांचा ज्वलंत, तेजस्वी, ओजस्वी इतिहास ओळखला जातो अशा महान युगधुरंधर,रणपराक्रमी,उच्चविद्याविभूषीत रौद्रबाहू शिवपुत्र स्वराज्यवीर छत्रपती शंभूराजे... १६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती रायगडाच्या सिँहासनावर आरुढ झाले शिवपुत्र संभाजी राजे छत्रपती झाले..... जय शंभूराजे..🚩🚩🚩🚩
#

💐श्री शंभुराज्याभिषेक सोहळा

💐श्री शंभुराज्याभिषेक सोहळा - अष्टपॅड माती - ज्ञानेश्व - | milnyITB5BHB १६ जानेवारी २०१९ शित संज्ञा ‘ महा । या । Bोअरचॅट मराठी - ज्ञानेश्वर - [ @ dnyunes58B - ShareChat
36.5k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post