#

स्वामी विवेकानंद जयंती

👌👌👌👌👌👌👌👌 *स्वामी विवेकानंद म्हणतात:* "माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील", चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघड ठेवतिल.. "परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात , तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात".."लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन आयझॅक, यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल".. - *स्वामी विवेकानंद*
1.5k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post