🙏अक्षय तृतीया
#

🙏अक्षय तृतीया

. *_🄼🄰🄷🄸🅃🄸_* _*⭕ हिंदू व जैन अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात? ⭕*_ ____________________________ 🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠 ____________________________ *_दि. ७ मे २०१९_* अक्षय्य तृतीया हा हिंदू व जैन या दोघांसाठीही अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हिंदूंमध्ये साडेतीन मुहूर्त किंवा चार दिवसअत्यंत महत्त्वाचे मानले जातात, त्यातला एक दिवस म्हणजे अक्षय्यतृतीया. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. ╔══╗ ║██║ _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ_* ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ 👁- - - - - - - - - - - -● _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439 ____________________________ अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते. संपत्तीचा देव म्हणजे कुबेर याने शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे. संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला संपत्तीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व हिंदू धर्मात आहे.संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाहीअसं. या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं, जेणे करून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील. याच दिवशी परशुरामाचाही जन्म झाल्याचं मानण्यात येतं. भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचीही आज आराधना करण्यात येते. भगवान विष्णू व त्याची पत्नी लक्ष्मी यांची पूजा केली तर सुख व समृद्धी येते अशी हिंदूंची श्रद्धा आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, सोने खरेदी खेरीजही नवीन उपक्रम,उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदूंमध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो. हिंदूंचं थोर संचित व महाकाव्य असलेलं महाभारत लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे.तर, तीर्थंकर ऋषभनाथांचा एक वर्षाचा उपवास आज संपला म्हणून जैनही हा दिवस साजरा करतात. आणकी एका कथेप्रमाणे तीर्थंकर ऋषभनाथ आजच्या दिवशी स्वगृही परतले म्हणून अयोध्यावासी भक्तांनी त्यांच्यासाठी सोनं विकत घेऊन आजच्या दिवशी आनंद साजरा केला. आपला आवडता राजा परत आला म्हणून जैन हा दिवस साजरा करतात. त्यामुळे हिंदू व जैन दोन्ही पुराणकथांमध्ये अक्षय्यतृतीयेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यानं या दिवसाला दोन्ही धर्मीय साजरा करतात. ___________________________ *ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞ _*➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰*_ ______________________________ #🙏अक्षय तृतीया
232 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post