🎼जागतिक संगीत दिवस
सारेगामापाधानीसा ...... अर्थात सा रे ग म प ध नी सा ही सरगम। सारे के सारे ... गामा को लेकर ... गाते चले ... पापा नही है ... धानी सी दीदी ... दीदीके साथ है सारे।।।।।। किती बोलक्या ओळी आहेत या नाही परिचय चित्रपटातल्या? दोस्तान्नो ...... तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांचं आयुष्य सुरेल होवो। तुमच्या हृदयाचा ठेका सर्व आप्त-नातेवाईकांच्या ठेक्याशी जुळो। तुमच्या दुःखांचा विलय होऊन जोडीदाराच्या मनाशी तुमच्या मंगल कामनांची लय मिळो। तुमचं जीवन गाणं पुढच्या पिढीला प्रेरक होवो। तुमच्या घरातली भांडी भांडणं करण्यासाठी नव्हे तर "सुपात्र" होऊन पक्वांने धारण करण्यासाठी वाद्यांप्रमाणे स्वादाच्या मधुर नादाने सर्वांचं आयुष्य रुचकर करोत ही सकळ विद्या आणि कलांचा स्वामी असलेल्या नटराजाच्या चरणी प्रार्थना करून लेखणीला तूर्तास विराम देतो। ।।।।।। इति लेखनसीमा ।।।।।। नेहमीच आपला मित्र, Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास।
#

🎼जागतिक संगीत दिवस

🎼जागतिक संगीत दिवस - वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः । । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ Star प्रवाह - ShareChat
167 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post