#😭प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन💐
साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्याचे निधन झाले आहे. रोबो शंकर असे त्यांचे नाव आहे. चेन्नईच्या रूग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. रोबो शंकर हे टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा होते. गावागावात आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये रोबोटिक स्टंट केल्यानंतर त्यांना रोबो हे टोपणनाव मिळाले. शंकर 1997 पासून चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांत काम केले होते 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰