#

✍️जनकल्याण माहिती

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✍️✍️💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐आज मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी *प्रधानमंत्री श्रम योगी योजने* च्या अंमलबजावणी बाबत VC मध्ये सुचना दिलेल्या आहेत.✍️✍️✍️✍️✍️✍️✍️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 १) 18 ते 40 वयोगटतील असंघटित कामगार यांचे Registration करणे. २) 18 ते 40 वयोगटतील ग्राम रोजगार सेवकांचे Registration करणे. ३) सध्या कार्यरत असलेले 18 ते 40 वयोगटातील Active Workers यांचे Registration ग्रा.रो.से. यांचे मदतीने करणे. ४) इतर 18 ते 40 वयोगटातील कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी आहेत असे कामगारांचे Registration करणे. *Registration Centers :- आपले सरकार सेवा केंद्र (CSC)* *आवश्यक कागदपत्रे:-* १) बँक पासबुक २) आधार कार्ड ३) मोबाईल क्रमांक *मासिक हप्ता:-* वयानुसार रु. ८० ते २०० *वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील.* *दि. ०४/०३/२०१९ पर्यंत मोहीम स्वरुपात करणे* 🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✍️✍️✍️✍️✍️✍️✍️😃😃😃😃💐💐💐💐💐💐💐🇮🇳💐💐 *प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 👉हे एक पेन्शन खाते असणार आहे 👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल 👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे 👉ही योजना सक्षम पणे राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc vle यांची महत्वाची भूमिका असणार आहे 👉या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक 👉योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40 👉 ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात 👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता 👉 csc पोर्टल वरून आपण याची नोंदणी करू शकतो 👉 प्रत्येक पेन्शन खाते काढण्यासाठी csc vle यांना 20रु एवढे कमीशन देते 👉 खातेधारकाचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच जाईल याची नोंद घ्यावी 👉 नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म genrate होतो 👉याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो परत अपलोड करावा लागतो 👉 अपलोड केल्यानंतर त्या citizen चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित 👉जमेची बाजु अशी आहे की मासिक जेवढा हफ्ता तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे 👉वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील 👉 *कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो* 👉 *काही ठराविक वर्षे गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो आपले account बंद करू शकतो* 👉 account बंद केले नंतर त्या खाते धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही
105 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

✍️जनकल्याण माहिती

*अाजची बोधकथा* *आयुष्याची खरी किंमत* एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - " मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. *तात्पर्य :-* मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे..✍ 🙏🏻🙏🏻🙏🏻 सुप्रभात 🌹🌹
123 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

✍️जनकल्याण माहिती

गुरुजी : तर ही गोष्ट आहे…. संत एकनाथांची, एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (मुसलमान) त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल. नाथांनी न त्याला शिव्या, शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली : १ - नाथ किती महान होते ते कळत. २- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते. ३ - माणसाने कसे वागावं ते ही गोष्ट शिकवत ४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका ५ - रागावून त्रास तुम्हालाच ६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वराच ७ - दुसर्याला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले, तू काही उत्तर देत नाही, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली . पण, नाथांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….“की हिंदू समाज तेव्हाही निद्रिस्त होता आणि आज ही आहे “. शिक्षक म्हणाले, काय बोलतोस तू…? नाथांना चूक ठरवतोस…..? तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या संन्यस्त वृत्तीला साजेसच होत. या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही. नाथ संत असले तरी तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता. नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत, न की,नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण . हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता : ।।विनायक दामोदर सावरकर।। ..................................... विषयाचं गांभीर्य समजलं असेल तर अवश्य शेयर कराल अशी अपेक्षा व्यक्त करत... || धन्यवाद ||
123 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

✍️जनकल्याण माहिती

[2/3, 00:20] ‪+91 95271 01197‬: 🍁🍁🍁🍁🍁 *मी कुणाला कळलो नाही* - कवी सुरेश भट मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही... सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे कधीच मी हळहळलो नाही.. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही.. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही... रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच *मी कुणाला कळलोच नाही.....!* *🍁🍁शुभरात्री🍁🍁🍁* [2/3, 09:22] ‪+91 77382 57035‬: *कभी तानों में कटेगी,* *कभी तारीफों में;* *ये जिंदगी है यारों,* *पल पल घटेगी !* *पाने को कुछ नहीं,* *ले जाने को कुछ नहीं;* *फिर भी क्यों चिंता करते हो ?* *इससे सिर्फ खूबसूरती घटेगी,* *ये जिंदगी है यारों पल पल घटेगी !!* . *बार बार रफू करता रहता हूँ,* *...जिन्दगी की जेब !!* *कम्बखत फिर भी, निकल जाते हैं...,* *खुशियों के कुछ लम्हें !!* . *ज़िन्दगी में सारा झगड़ा ही...* *ख़्वाहिशों का है !!* *ना तो किसी को गम चाहिए,* *ना ही किसी को कम चाहिए !!* . *खटखटाते रहिए दरवाजा...,* *एक दूसरे के मन का;* *मुलाकातें ना सही,* *आहटें आती रहनी चाहिए !!* . *उड़ जाएंगे एक दिन ...,* *तस्वीर से रंगों की तरह!* *हम वक्त की टहनी पर...,* *बेठे हैं परिंदों की तरह !!* . . *ना राज़ है... "ज़िन्दगी",* *ना नाराज़ है... "ज़िन्दगी";* *बस जो है, वो आज है, ज़िन्दगी!* good morning💐
112 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

✍️जनकल्याण माहिती

*उद्यापासून नवीन संवाद नियमावली सरकारने लागू केली आहे.* *व्हाट्सअप चे नवीन दिशानिर्देश नीट समजून घ्या.........* 1⃣तुमच्या पोस्ट वर *तीन नीळे* रंगातील बरोबर ✅✅✅ चे खुण असेल. तर पोलीसाने तुमची पोस्ट पाहिलेली आहे तुम्ही पाहिजे तर डिलीट करु शकता...... पण *फक्त 1 तासाच्या* आतच. *2⃣दोन नीळे ✅✅आणि एक लाल बरोबर खुण असेल तर तुमची पोस्ट आक्षेपार्ह आहे.* आणि तुम्हाला केव्हाही अटक होवू शकते. शिवाय तुम्ही ती पोस्ट डिलीट पण नाही करु शकत.. 👆👆सावधान 👆👆 👇👇👇👇👇👇👇👇 ◼सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील. ◼सर्व फोन कॉल रेकॉर्डिंग जतन केले जाईल. ◼WhatsApp निरीक्षण केले जाईल. ◼*ट्विटरचे* परीक्षण केले जाईल. ◼*फेसबुकचे* निरीक्षण केले जाईल. ◼*सर्व सामाजिक मीडिया आणि मंचांचे परीक्षण* केले जाईल. ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती द्या. ◼ *आपले डिव्हाइस मंत्रालयाने सिस्टीमशी कनेक्ट केलेले आहेत.* अनावश्यक संदेश पाठविण्यासाठी नाही याची काळजी घ्या. काळजी घेण्यासाठी आपल्या मुलांना, नातेवाईकांना आणि मित्रांना कळवा. कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ इत्यादी अग्रेषित करू नका, आपण राजकारणाविषयी / सरकार / पंतप्रधान इत्यादी बद्दल वर्तमान परिस्थिती प्राप्त करता पोलिसांनी एक अधिसूचना काढली आहे ... .... सायबर क्राइम ......... आणि कारवाई केली जाईल ... *फक्त हटवू नका ...* *आपल्या मित्रांना आणि इतरांनाही सूचित करा.* कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक वादविवादावर कोणतेही संदेश लिहिणे किंवा अग्रेषित करणे हा आता अपराध आहे ... अटक वॉरंट नसलेले ... हे अतिशय गंभीर आहे, plz आम्हाला आमच्या सर्व गटांना आणि वैयक्तिक सदस्यांना ओळखू द्या कारण गट प्रशासनाची खोल समस्या आहे. अनावश्यक संदेश पाठविण्यासाठी नाही याची काळजी घ्या. प्रत्येकजण याची काळजी घेण्याबद्दल सूचित करा. *कृपया हे सामायिक करा;* तो खूप सत्य आहे गटप्रमुख व इतर सदस्यांनी *कृपया काळजी घ्या.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
113 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post