श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
184 Posts • 12K views
Ashokghayal 8724
705 views 1 days ago
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण टप्पा 2 राज्य शासनाच्या हिश्याची 50000 अतिरिक्त मदत देण्यात येत आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना सन 2024 /25 अंतर्गत मंजूर करण्यात आलेले सर्व घरकुलांना महाराष्ट्र शासनामार्फत 50000 अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता व त्या निर्णयाचे अंमलबजावणी करण्यासाठी लेखाशी निर्माण करून लवकरात लवकर घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाचा 50000 रुपयाचा हप्ता लवकरच मिळणार आहे याची सर्व घरकुल लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी #🚩दिल दोस्ती दून्या दारी🚩 #श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻 # स्टेटस #लाईक करून फोलो करा 🙏🏻
6 likes
12 shares