कांबळे
581 views • 1 days ago
#🏦कंपनी माहिती📄 #💼प्रसिद्ध व्यावसायिक #📲मोबाईल रिव्यू 🤙 #📱रियल मी मोबाईल😍 #📲इलेक्ट्रॉनिक्सची दुनिया🔌 vi चे sim तुमच्या कडे असेल तर काही टिप्स जेणेकरून इंटरनेट स्पीड वाढेल.
1) Apn setting मध्ये authantication type ला None असे select करा.
2) APN Type ला default, supl असे type kra.
3) सर्व app व browser ची cache व cookies ला क्लिअर करा.
4) एवढे करून देखील अपलोड व डाउनलोड स्पीड व्यवस्थित मिळत नसेल तर, मोबाईल चा aeroplane mode ला ऑन करून ऑफ करा. स्पीड 1 नंबर मिळेल.
8 likes
8 shares