देवी कात्यायनी
7 Posts • 22K views
Santosh D.Kolte Patil
2K views 19 hours ago
#🌷देवी कात्यायनी🙏 शारदीय नवरात्र ॥ उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा ॥ माळ - सहावी रंग राखाडी जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. ॐ देवी कात्यायन्यै नमः ।। चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना। कात्यायनी शुभं दद्याद् देवीं दानवघातिनी।। कात्यायनी कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. चार भुजा आहेत. उजव्या हातात वर अभयमुद्रा तर खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. वाहन सिंह आहे. अर्थ, धर्म, काम आणि मोल या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. आज सहावी माळ.. रंग - राखाडी देवीचे रूप - #कात्यायनी #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव ##सहावी माळ : आजचा रंग-राखाडी🙏 #देवी कात्यायनी
15 likes
10 shares