#🔴CJI गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न👋
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूम मध्ये चप्पल/कागदाचे गोळे फेकण्याचा प्रयत्न
वकिलाच्या वेशात असलेल्या व्यक्तीनेच भर कोर्टरूम मध्ये केला प्रयत्न
सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदुस्तान.. अशा घोषणा देत हल्ल्याचा प्रयत्न
सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले.. भूषण गवई या प्रकाराने विचलित न होता आपले काम करत राहीले
काही दिवसांपूर्वी एका सुनावणी दरम्यान..." हे जाऊन सांगा तुमच्या भगवान विष्णूला" अशी टिप्पणी न्यायमूर्ती गवई यांनी केली होती.
एका दलित सरन्यायाधीशाबाबत कोर्टरूम मध्ये अशा पद्धतीने प्रकार होऊ शकतो...
उच्चवर्णीय मानसिकता या लेवल पर्यंत टिकून आहे देशात.. आणि आमच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत सामाजिक न्यायापेक्षा आता आर्थिक निकष वगैरे...