jitendra Bariya
24K views • 1 months ago
#💔प्रसिद्ध अभिनेत्याने संपवले जीवन
सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली असून राज्य पुरस्कार (केरळ) विजेता अभिनेता अखिल विश्वनाथने (वय 30) आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 'चोला' या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका स्वीकारली होती. अखिलची आई कामावर जाण्यासाठी तयारी करत होती. यावेळी ती घरातून निघण्यापूर्वी अखिलकडे गेली. पण तो घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही 💐
#🎞सिने स्टार्स #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎭Whatsapp status
39 likes
108 shares