👩राष्ट्रीय बालिका दिवस
#

👩राष्ट्रीय बालिका दिवस

👧🏻 _*जाणून घ्या 'राष्ट्रीय बालिका दिवस'चे महत्व*_ 👍 _आज आपल्या भारत देशात सगळीकडे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा होतो आहे. याचे महत्व आजच्या घडीला खूप आहे. देशातल्या सगळ्याच मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व आपल्या समाजात पोहोचावे, मुलींना सगळ्या क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा आणि या सगळ्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो._ 👉 _या वर्षीच्या राष्ट्रीय बालिका दिवसाची “Empowering Girls for a Brighter Tomorrow” अशी थीम_ 💫 _*राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचा उद्देश*_ ▪ मुलींना समानतेचा हक्क मिळावा. ▪ समाजात मुलींना सन्मान मिळावा. ▪ मुलगा-मुलगी असा लिंगभेद कमी व्हावा. ▪ मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विचार बदलावा. ▪ प्रत्येक क्षेत्रात मुलींना सन्मान आणि संधी मिळावी. ▪ मुलींचे स्वास्थ, शिक्षण आणि पोषण याबाबत जागृकता निर्माण व्हावी.
970 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
आज राष्ट्रीय बालिका दिवस है सभी को इस दिवस की शुभकामनाएं हर बेटी के लिए आज बड़ा ही खास दिन है तो आज हम सब मिलके शपथ लेते है कि कभी भी कोई भ्रूण हत्या नही करेंगे ना हमारे आखो के सामने होने देंगे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 बहुत चंचल बहुत खुशनुमा सी होती हैं बेटियाँ नाजुक सा दिल रखती हैं, मासूम सी होती हैं बेटियाँ बात बात पर रोती हैं, नादान सी होती हैं बेटियाँ रहमत से भरभूर खुदा की नेमत हैं बेटियाँ हर घर महक उठता है, जहाँ मुस्कुराती हैं बेटियाँ अजीब सी तकलीफ होती हैं, जब दूर जाती हैं बेटियाँ घर लगता है सूना – सूना पल – पल याद आती हैं बेटियाँ खुशी की झलक और हर बाबुल की लाड़ली होती हैं बेटियाँ ये हम नहीं कहते ये तो रब कहता है कि जब मैं खुश रहता हूँ जो जन्म लेती हैं बेटियाँ |
#

👩राष्ट्रीय बालिका दिवस

👩राष्ट्रीय बालिका दिवस - बेटियां ना तो पराई हैं और ना पराया | धन हैं क्योंकि धन तो खर्च हो जाता है , बेटियां तो अनमोल मोती हैं जो दो परिवार को एक माला में जोड कर रखती हैं । - ShareChat
4.6k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post