☕शुभ संध्याकाळ
148K Posts • 774M views
Ashu..
3K views 9 days ago
*जबाबदारी पूर्ण करायला वय मोठं नाही तर मन मोठं असावं लागतं.* *कधी कुणाचा काळ असतो,तर कधी कुणाची वेळ असते*. *आज उडणारा पालापाचोळा, एकेकाळी हिरवळ असते.* *जीवनात येणारे सुखदुःखाचे, अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात...* शुभ संध्याकाळ...* 🌿🌾🌿🌾🌿 #☕शुभ संध्याकाळ #🙂Positive Thought #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स
25 likes
78 shares