👩‍❤️‍👩बहिणीची माया
20K Posts • 711M views
#👩‍❤️‍👩बहिणीची माया #💝भाऊ-बहिणीचे प्रेम👫 #🧾बहिण-भाऊ कोट्स🥹 बहिण आपल्या भावाला iPhone 📱भेट देते आणि पुढच्या क्षणी भावाच्या डोळ्यात पाणी 🥹 ... आज पाहिलेला हा reel म्हणजे खरंच भावना जपणारा क्षण.. भेटीतला मोबाईल नाही तर.. बहिणीचा आपुलकीचा हात भावाला जग जिंकून देतो..अगदी साध्या क्षणातही नात्यांची ताकद किती मोठी असते यांच सुंदर उदाहरण..🤗 हा व्हिडिओ पाहुन एकच जाणवलं - भावाबहिणीचं नातं हे जगातलं सर्वांत नाजूक पण सगळ्यात मजबूत नातं..👫 तुम्हालाही हा भावनिक क्षण पाहुन आपल्या बहिण - भावाची आठवण झाली का.. कमेंट मध्ये नक्की सांगा..😔🫵🏻✨🙌🏻
1056 likes
22 comments 200 shares