#🙎♀️लवकरच लाडकी सून योजना सुरु होणार?👈 'लाडकी बहीण'च्या यशानंतर आता 'लाडकी सून' योजना !..............
विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'लाडकी सून' योजनेची घोषणा केली आहे.
स्वत: एकनाथ शिंदेंनी या योजनेची घोषणा केली असून राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
#📢सरकारी घोषणा/योजना/निर्णय