दिवाळी २०२५
3 Posts • 285 views
Devendra Fadnavis
685 views 5 days ago
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। दिवाळीनिमित्त आज एसबीआय कॉलनी, गोपाळ नगर, नागपूर येथील सद्भावना काली पूजा कमिटीच्या काली मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी काली मातेकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना केली. ( २२-१०-२०२५📍 नागपूर) #महाराष्ट्र #नागपूर #दिवाळी २०२५ #देवेंद्र फडणवीस
9 likes
11 shares
Devendra Fadnavis
626 views 6 days ago
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी। सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते॥ लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सहकुटुंब श्री लक्ष्मीमाता आणि श्रीगणेशाची विधीवत पूजा व आरती केली. यावेळी देवी महालक्ष्मीकडे महाराष्ट्राच्या भरभराटीची व सर्वांना सुख-समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔 (२१-१०-२०२५📍मुंबई ) #महाराष्ट्र #दिवाळी २०२५ #हैप्पी दिवाळी #देवेंद्र फडणवीस
6 likes
17 shares
🌹 *दाते पंचांगानुसार दिपावली मुहूर्त* 🌹 *वसुबारस* :- १७ ऑक्टोबर २०२५ , शुक्रवार *गुरु द्वादशी , धनत्रयोदशी, यमदीपदान* :- १८ ऑक्टोबर २०२५ , शनिवार *नरक चतुर्दशी , अभ्यंग स्नान , यम तर्पण* : - २० ऑक्टोबर २०२५ , सोमवार *लक्ष्मीकुबेर पूजन* :- २१ ऑक्टोबर २०२५ , मंगळवार *लक्ष्मीपूजन मुहूर्त* :- २१ ऑक्टोबर २०२५ , मंगळवार *दु. ३ ते ४:३०, सायं. ६ ते ८:४०* *वहीपूजन मुहूर्त* :- २२ ऑक्टोबर २०२५ , बुधवार *पहाटे ३:२० ते ६:००, सकाळी ११ते १२:३०, सायंकाळी ६:३० ते ८:००* *यमद्वितीया (भाऊबीज)* : - २३ ऑक्टोबर २०२५ , गुरुवार. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #दिवाळी #दिवाळी स्पेशल #दिवाळी २०२५
19 likes
19 shares