#rahulgchaware
सुप्रसिद्ध गितकार व गायक "बोल मैं हालगी बजाऊ क्या" फेम ❤साजन दादा बेंद्रे❤ ज्यांच्या गितांनी व आवाजाने संपुर्ण महाराष्ट्राला गारुड घातले त्यांचा मनसे चित्रपट सेना सोलापूर तर्फे सत्कार करण्यात आला... तसेच मनसे चित्रपट सेने तर्फ निर्मित 😱"द सस्पेन्स"😱 या लघुचित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले... यावेळी *संघटक, दिग्दर्शक -* रणजित सुर्यवंशी , *उपसंघटक, संगीतकार -* जब्बार मुर्शद , *उपसंघटक व सिनेअभिनेता -* राहुल चवरे , *दिग्दर्शक -* किर्तीपाल गायकवाड सर *सचिव -* योगेश सुर्यवंशी , प्रबुद्ध गायकवाड, ऐश्वर्या शिंदे, प्रिया, राज शेख, अतुल नवगिरे, उत्कर्ष शिंदे, सुमित व्हटकर, मयुरेश माणकेश्वर व मनसे चित्रपट सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते...❤❤❤🙏
#

#rahulgchaware

#rahulgchaware - सोलापूर उपसंघ जब्बास जिल्हा संघटक दिलीप ( बापू ) धोत्रे - ShareChat
106 ने देखा
2 महीने पहले
श्री निम्बार्क ब्रिजधाम वृध्दाश्रम चे संचालक व सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते तसेच अनेक सामाजिक कार्यांसाठी ज्ञात असलेले मा. श्री ब्रिजमोहन फोफलिया सेठजी यांच्या खडतर, कठीण, असामान्य पण यशस्वी जीवनावर माहितीपट बनविण्याच्या कार्यात मुख्य निवेदक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली... सेठजींचा जिवनप्रवास म्हणजे खरच धगधगता ज्वलंत प्रेरणादायी इतिहास आहे.. - राहुल चवरे ( नाट्य कलावंत व सिनेअभिनेता ) - मनसे चित्रपट सेना - सोलापूर उपसंघटक - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य - अभिनेता, लेखक व दिग्दर्शक - अखिल भारतीय नाट्य् परीषद, उपनगरीय शाखा, सोलापूर सदस्य 🙏🙏🙏 #rahulgchaware #Rocky786
#

#rahulgchaware

#rahulgchaware - ShareChat
95 ने देखा

94 ने देखा
2 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post