Santosh D.Kolte Patil
611 views • 14 days ago
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केले. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. समाजप्रबोधनाचे सशक्त माध्यम म्हणून वृत्तपत्राची ओळख आहे. या वृत्तपत्रांमध्ये आवश्यक असणारी पत्रकारिता हे जसे शास्त्र आहे तसेच ती एक कलाही आहे. शब्दांच्या माध्यमातून मनाचा अचूक ठाव घेत वाचणाऱ्याच्या मनाला भिडणारे, प्रबोधन, ज्ञान संवर्धन व मनोरंजन करणारे लेखन हे पत्रकारितेचे खरेच गमक आहे...
#आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर
#💐बाळशास्त्री जांभेकर जयंती #✍️पत्रकार दिवस #💐आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती🙏 #दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन / पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #🙏आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती💐 #✍️💐 पत्रकार दिन
11 likes
10 shares