nashik
3K Posts • 903K views
इलेक्शन 2026...! डुप्लिकेट शाई चा वापर...!! मतदार घेतला विकत...!!! मतदार होता राजा...! त्याने चं वाजवला लोकशाहीचा बाजा...!! मतदार विकला...! सत्तेपुढे झुकला...!! मतदार विकला...! गद्दार तोच टिकला...!! मतदार विकला...! लोकशाहीचा त्यानेच खून केला...!! मतदाराची साथ...! लोकशाहीचा घात...!! 3000/- रु. विकला गेला...! लोकशाहीचा त्याने चं खून केला...!! #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #satya kalyugache #nashik #🏛️राजकारण #news
11 likes
20 shares