#BHRT AYUR As004
Post No.1
#वंध्यत्व ही दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या आहे.बदललेली जीवनशैली याचे सर्वात मोठे कारण आहे.आज ही मुलं न होणे ही समाजमनाला न पटणारी गोष्ट आहे.ग्रामीण भागात याचे दुष्परिणाम खूप पहायला मिळतात.शहरी भागात मुलींच्या नोकऱ्या, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी,जास्तीत जास्त वेळा हॉटेलचेच जेवण करणे.वरचेवर हॉर्मोन्स च्या गोळ्या खाणे या सर्वाचा परिणाम म्हणून वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे.याच्या कारणांमध्ये स्त्रियांच्या मध्ये बीजाची वाढ न होणे,बीज योग्यवेळी न फुटणे,बीजनलिका बंद असणे, गर्भाशयातील गाठ, गर्भशयाचे तोंड लहान असणे,PCOD, Endometriosis,AMH कमी असणे, AMH जास्त असणे अशी अनेक कारणे असतात.पुरुषांच्या मध्ये शुक्र जंतु कमी असणे,शुक्रजंतुची हालचाल कमी असणे,मैथुनाची इच्छा नसणे अशी बरीच कारणे आहेत
या सर्व कारणाचे निराकरण शुद्ध आयुर्वेद उपचारानी करता येते.आणि केले आहे अगदी 0.07 AMH असलेल्या स्त्री ला देखील आमच्या आयुर्वेदिक उपचारानी मूल झालेले आहे.*
*अधिक माहिसाठी संपर्क:*
*अमर सुतार सर(कोल्हापूर)*
*मोबा: 9325267456*
*टीप: ही पोस्ट गरजूंना शेअर करा*🙏
#पो आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा 🙏🙏