jitendra Bariya
14K views • 2 months ago
#🙆♂️अमरनाथ यात्रेदरम्यान दुर्घटना😮
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली. गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यानंतर त्यांना वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले 😮
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
75 likes
251 shares